एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shahu Maharaj Jayanti 2024 : राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 'या' शुभेच्छा संदेशांनी महाराजांना करा अभिवादन!
Shahu Maharaj Jayanti 2024 : राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 'या' शुभेच्छा संदेशांनी महाराजांना करा अभिवादन!
![Shahu Maharaj Jayanti 2024 : राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 'या' शुभेच्छा संदेशांनी महाराजांना करा अभिवादन!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/151a149e8fad7a4c7ffa664f2b3e90c01719381077311358_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shahu Maharaj Jayanti 2024
1/8
![लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मानचा मुजरा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/0ce81244761c18dc44c3c36390d463ba75936.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मानचा मुजरा!
2/8
![संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/58a0d00261d6b4e5cc2e134f5fc9fb082aff6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
3/8
![आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/d19dcab05c5cd2f5d5a0885a6040fadea85ab.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
4/8
![समता, बंधुता यांची शिकवण देणारे दीन-शोषितांचे तारणहार थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/fea9aa88a2b6c3803f40c5323343a21c85787.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समता, बंधुता यांची शिकवण देणारे दीन-शोषितांचे तारणहार थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
5/8
![दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून राज्याची जुनी परंपरा संपूष्टात आणणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मनपूर्वक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/9a37ad7fd12dc2cbbc2d560b2508bc1249c60.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून राज्याची जुनी परंपरा संपूष्टात आणणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मनपूर्वक शुभेच्छा!
6/8
![बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवं जीवन देणार्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/9e62233de54d4435fd16a744ed0b1d65fdb1b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवं जीवन देणार्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
7/8
![आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/11d2f5c72db7e56a2bcf40d3626c97df60fa5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
8/8
![भटक्या, विमुक्त जमातींचे आधारस्तंभ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/67bb4c2943c507a64705ea6ae926b4928507e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भटक्या, विमुक्त जमातींचे आधारस्तंभ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन!
Published at : 26 Jun 2024 11:22 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
भारत
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)