एक्स्प्लोर

Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?

Marathi Serial Updates Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada : 'लाखात एक दादा'ची ऑनएअर जाण्याची वेळ ठरली आहे. त्यामुळे आता त्या टाईम स्लॉटवर सुरू असलेल्या मालिकेचे काय होणार, याची चर्चा रंगली आहे.  

Marathi Serial Updates Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada :  छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू होत आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी प्रत्येक वाहिनींकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. झी मराठीने (Zee Marathi) मागील काही महिन्यात नव्या मालिकांचा सपाटा लावला असल्याचे चित्र आहे. अभिनेता नितीश चव्हाणची झी मराठीवर कमबॅक असलेली मालिका 'लाखात एक दादा' ( Lakhat Ek Amcha Dada) आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लाखात एक दादा'ची ऑनएअर जाण्याची वेळ ठरली आहे. त्यामुळे आता त्या टाईम स्लॉटवर सुरू असलेल्या मालिकेचे काय होणार, याची चर्चा रंगली आहे.

'लाखात एक दादा' कधी जाणार ऑन एअर?

‘लागीर झालं जी’ नंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे. स्वभावाने भोळसट, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणाऱ्या भावाची भूमिका नितीश चव्हाण साकारत आहे. या मालिकेचा पूर्वरंग  7 जुलै रोजी रंगणार असून 8 जुलैपासून नियमितपणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका रात्री 8.30 वाजता ऑनएअर जाणार आहे. याच वेळी 'सारं काही तुझ्यासाठी'  (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका ऑनएअर जाते.

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'सारं काही तिच्यासाठी'चं काय होणार?

सारं काही तिच्यासाठी या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेपैकी एक मालिका आहे. सध्या ही मालिका रात्री 8.30 वाजता प्रसारीत होते. आता याच मालिकेच्या वेळेत 'लाखात एक दादा' ही मालिका ऑनएअर जाणार आहे. त्यामुळे 'सारं काही तिच्यासाठी'चं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ऑफएअर की टाईम स्लॉट बदलणार?

'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेबाबत झी मराठीने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका ऑफएअर जाणार नाही. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका सायंकाळी 6.30 वाजता ऑनएअर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

'सारं काही तिच्यासाठी'ची दुसऱ्यांदा बदलली वेळ

'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेची दुसऱ्यांदा वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका याआधी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारीत होत होती. त्यानंतर 'पारू' या मालिकेसाठी 'सारं काही तिच्यासाठी'ची वेळ बदलण्यात आली आणि  रात्री 8.30 वाजता करण्यात आली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज बिल माफीच्या निर्णयाचं स्वागत, पण कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकाला फायदा : राजू शेट्टी 
वीज बिल माफीच्या निर्णयाचं स्वागत, पण कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकाला फायदा : राजू शेट्टी 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
सावधान! आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट 
सावधान! आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaPune Tanker Accident :  पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM:   29 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज बिल माफीच्या निर्णयाचं स्वागत, पण कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकाला फायदा : राजू शेट्टी 
वीज बिल माफीच्या निर्णयाचं स्वागत, पण कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकाला फायदा : राजू शेट्टी 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
सावधान! आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट 
सावधान! आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट 
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Embed widget