एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shivadi-Nhava Sheva : शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवरून जाण्यासाठी ५०० रुपये टोल मोजावा लागणार
Shivadi-Nhava Sheva : शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवरून जाण्यासाठी ५०० रुपये टोल मोजावा लागणार मुंबईत येत्या १२ तारखेला शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू जनतेसठी खुला होणार आहे. या सी-लिंकवरून जाण्यासाठी कारला ५०० रुपये टोल मोजावा लागणार आहे, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत या टोलदराला मंजुरी मिळणार आहे. मध्य मुंबईतील शिवडी ते रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा असा हा २२ किमीचा सागरी मार्ग आहे. यामुळे वाशी-नेरुळ-बेलापूर-कळंबोली असा वळसा मारून जाण्याची गरज लागणार नाही, तर थेट मुंबईतून रायगड जिल्ह्यात शिरता येईल, मात्र यासाठी ५०० रुपये एकेरी टोल भरण्यास वाहनचालक तयार होतील का, हा मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्र
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement