एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar vs Ajit Pawar: अजित पवार यांच्या वक्तव्यावरून शरद पवारांचं खास शैलीत उत्तर
Sharad Pawar vs Ajit Pawar: अजित पवार यांच्या वक्तव्यावरून शरद पवारांचं खास शैलीत उत्तर पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी पवार आडनावावरुन अजित पवारांच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिलंय. एक 'मूळ पवार दुसरा बाहेरुन आलेला पवार.' असं उत्तर शरद पवारांनी दिलंय. तर बारामतीतील सभेत बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले होते. तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल, असे अजित पवार म्हणाले होते.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
![ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/78f01b0fff58abbd29b149afd20932861720082990618976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
![ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/16358b77a4ae129dce59328b814a83691720082619963976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News
![Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/8371a55f81745b9a1faf32116a4b4bc41720082083467976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ
![Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/dd38a462b12c421fe5a855a57eec210b1720077247618976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion