Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ
ललित पाटील ससून हॉस्पिटल पलायन प्रकरणी मोठी अपडेट पुणे पोलीस दलातील २ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश ड्रग्स माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी घेऊन जाणारे २ कर्मचारी पुणे पोलीस मुख्यालयातील हे दोघे ही कर्मचारी आता सेवेतून बडतर्फ ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणाऱ्या दोन पोलीसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर नियंत्रण कक्षास माहिती दिली असती तर पळून गेलेल्या ललीत पाटील ला पकडता आले असते परंतु या दोघांनी वरीष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कळवले नाही, चौकशी मध्ये निष्पन्न झाले आहे




















