![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shahaji Bapu Patil Full Speech : शिंदेंच्या दाढीचा केस ठाकरेंनी उचलला तर तुमच्या घरात काम करेन
Shahaji Bapu Patil Full Speech : शिंदेंच्या दाढीचा केस ठाकरेंनी उचलला तर तुमच्या घरात काम करेन बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर या गांधी मैदानात इतकी मोठी सभा झाली नाही शिवसेनेला साजेसे आयोजन या सभेचे केलं आहे दीड वर्षांपूर्वी उठाव केला आणि 50 आमदार सोबत आले बाळासाहेब नेहमी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करायचे अंबाबाई देवीकडे केवळ शेतकरी सुखी होऊ दे, नागरिकांचा विकास होऊ दे असं साकडं घातलं महापुरात मी 10 दिवस कोल्हापुरात होतो त्यावेळी कोल्हापूरकरांमधली माणुसकी पाहिली होती महापुरात गर्भवती महिलेला अडकली होती NDRF मला म्हणाले रात्रीचं जाऊ शकत नाही पण मी म्हटलं की मी थांबू शकत नाही मी पुढे चाललो आणि इनडीआरएफचे पाठीमागून आले मुंबईच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर सोडून जाणारे कुठं आणि इथं एकमेकांना मदत करणारे कोल्हापूरकर कुठं बाळासाहेबांच्या विचारांनी बेईमानी करत असेल त्यांना कायमस्वरूपी घरात बसवायचं आहे बाळासाहेब यांचे विचार सांगायला तोंडात नाही तर मनगटात बळ लागते आणि तसं वागायला लागतं बाळासाहेब चोरायला वस्तू होते का? ते विचार होते सर्वसामान्य घरातील मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेला व्यक्तीनेच मुख्यमंत्री व्हायचं का? शत्रूच्या घोड्याना सुद्धा धनाजी-संताजी दिसत होते तर हा एकनाथ शिंदे यांना उठता बसता दिसत आहे हे सरकार सर्व घटकांसाठी आपण मदत करतो म्हणून इतका पाठींबा पाहायला मिळतोय उबाठा गटाने 50 कोटी मिळावे म्हणून पत्र पाठवले एका क्षणाचाही विचार न करता देऊन टाकले आमच्यावर 50 खोके म्हणून टीका करतात अरे मनाची नाही तरी जनाची तरी वाटायला पाहिजे - शहाजी बापू पाटील
![ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/083176d2da3fc61d6f0f0858cc2655101718529218825718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/152340c7d140d17fb691f9ddd74b09301718527062202718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/5c52819501bc16dacaea568c947265491718523991810718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/14bb013f3a5768e73cffb7782ca1ffdc1718523069293718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/c0211255c3b865024b38cf16526ec9d21718521216733718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)