एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sangali: महाराष्ट्राच्या सुपुत्राला सांगलीमध्ये वीरमरण, शिगावचे रोमित चव्हाण शहीद ABP Majha
जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीय... या घटनेत सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील शिगावच्या रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आलंय.. रोमित यांचं फक्त २३ वर्षे इतकं होतं. .दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये शुक्रवारी रात्री ही चकमक झाली होती.. या रोमित यांच्यासह संतोष यादव यांनाही या घटनेत हौतात्म्य प्राप्त झालंय. हे दोघंही राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते. रोमित यांचं पार्थिव आज पुण्यात आणलं जाईल आणि त्यानंतर उद्या सांगलीतील मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रोमित चव्हाण यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तसंच शिगाव गावावर शोककळा पसरलीय.
बातम्या
![Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/76f8703f4732957b71642291bbacbf511719899432195719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया
![TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/5d22f828d35e6316d3156cc59cfda5841719807824151719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/e674075ef169738e65cae643226ea22e1719762682704977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion