Raksha Khadse : जेसीबीतून पुष्पवृष्टी, भला मोठा हार; रक्षा खडसेंचं मुक्ताईनगरमध्ये जंगी स्वागत
Raksha Khadse : जेसीबीतून पुष्पवृष्टी, भला मोठा हार; रक्षा खडसेंचं मुक्ताईनगरमध्ये जंगी स्वागत
केंद्रात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचं जय्यत स्वागत... तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंचं स्वागत
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं मुक्ताईनगरमध्ये आगमन
मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात रक्षा खडसेंचे जोरदार स्वागत
थोड्याच वेळात रक्षा खडसे एकनाथ खडसेंची भेट घेऊन आशिर्वाद घेणार मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच रावेर च्या खासदार आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले
कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या शपथविधीनंतर पहिल्यांदाच रावेरमध्ये आल्यात.. . दरम्यान जळगाव शहरात रक्षा खडसेंची जोरदार स्वागत करण्यात येतंय. त्यावेळी त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी चंद्रशेखऱ नेवे यांनी संवादही साधला