एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ABP CVoter)
Raigad : रायगड जिल्ह्यावर भाजपचा फोकस, रायगड जिल्ह्यात भाजपमध्ये मोठं इमकमिंग ? ABP Majha
Raigad : रायगड जिल्ह्यात भाजपमध्ये मोठं इमकमिंग ? रायगडचे बडे नेते भाजपच्या गळाला लागणार
भाजपच्या राज्य नेतृत्वानं रायगड जिल्ह्यावर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. कारण
रायगड जिल्ह्यातील काही बडे नेते लवकरच भाजपच्या गळाला लागणार असल्याचं समजतंय.
लवकरच हे पक्षप्रवेश पार पडणार आहेत, आणि त्या दिवशी फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. एकीकडे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे, भाजपनं मात्र तिथं आपली ताकद वाढवण्यावर भर दिला आहे.
महाराष्ट्र
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 June 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 AM : 02 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 June 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 AM : 02 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
BJP vs Congress Lok Sabha Exit Poll : PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार? एक्झिट पोलचा अंदाज काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
नाशिक
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement