एक्स्प्लोर
Maharashtra Exit Poll : देशाच्या निकालात महाराष्ट्र ठरणार का निर्णायक? जनतेचा कौल महायुतीला की महाविकास आघाडीला? 'एबीपी माझा'चा सर्वात मोठा महाएक्झिट पोल
Maharashtra Exit Poll : येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
Maharashtra Exit Poll
1/8

दरम्यान येत्या 4 जूनला हे सगळं चित्र स्पष्ट होईलच. Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.
2/8

सी व्होटरच्या सर्वेनुसार, एबीपी माझाच्या महाएक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 24 तर महाविकास आघाडी 23 जागा मिळण्याची शक्यता आहे.
Published at : 01 Jun 2024 07:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























