एक्स्प्लोर

दुष्काळाच्या झळा, जालना जिल्ह्यात फळबागांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड

अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा जाणवत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Fruit orchards affected due to drought in Jalna

1/10
सध्या राज्यात उन्हाचा पारा (Heat) चांगलाच वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा (temperature) पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे.

2/10
अनेक ठिकाणी पाणीटंचाई (Water Crisis) निर्माण झाली आहे. नागरिकांबरोबर जनावरांच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय.

3/10
दुष्काळामुळे जालना जिल्ह्यातील 3500 हेक्टरवरील फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. तर 2500 हेक्टरवरील मोसंबीच्या बागा जळाल्या आहेत.

4/10
शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं करपू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

5/10
नेक शेतकरी पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. दुष्काळामुळं या फळबागा करपून गेल्याचं भीषण वास्तव शेत शिवारात पाहायला मिळतेय.

6/10
जालना कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना  पाठवलेल्या अहवालातुन ही माहिती समोर आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्यात आला आहे.

7/10
जालना जिल्ह्यात भीषण अशा दुष्काळाच्या झळा बसत असून, जवळपास 3500 हेक्टर वरील फळबागा नष्ट झाल्या असून त्या पैकी अडीच हजार हेक्टर मोसंबी बागा जळाल्याच समोर आलंय.

8/10
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी अपेक्षीत प्रमाणात पाऊस झाला नव्हता. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता.

9/10
धरण, तलाव, नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा नव्हता. जेवढा साठा होता, तेवढा साठा आता संपत आला आहे. अनेक ठिकाणी धरणं, नदी नाले तलाव कोरडेठाख पडले आहेत.

10/10
पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तसेच पाणीच नसल्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं

मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी...  मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर

मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Embed widget