एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Gandhi : राहुल गांधी Krishnakumar Pandey यांच्या कुटुंबियांची भेट घेणार ? ABP Majha
Rahul Gandhi : राहुल गांधी Krishnakumar Pandey यांच्या कुटुंबियांची भेट घेणार ? ABP Majha
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींसोबत चालणारे ९८ वर्षीय कृष्णकुमार पांडेय यांचा मृत्यू झाला... राहुल गांधींनी नागपुरात आल्यावर पांडेय कुटुंबांचं सांत्वन करायला मी स्वतः जाईन असं सांगितले होते. नागपुरात आज काँग्रेसची महारॅली होणार आहे... त्यामुळे आज राहुल गांधी कृष्णकुमार पांड्ये यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी येणार का? असा सवाल पांड्ये कुटुंबियांनी केलाय... भारत जोडो यात्रेदरम्यान जीव गमावणाऱ्या कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांनी काँग्रेस नेतृत्वाला प्रश्न विचारलेत.. पांड्ये कुटुंबियांशी बातचित केलीए आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ट यांनी
महाराष्ट्र
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Shambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंती
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 21 September 2024
Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?
TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement