एक्स्प्लोर
Pune: Raj Thackery पुण्यात दाखल, खालकर चौक मंदिरात राज यांच्या हस्ते होणार आरती : ABP Majha
मनसेच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत आधी मराठी ह्रदयसम्राट अशी उपाधी घेतलेल्या राज ठाकरेंचा प्रवास आता हिंदू जननायक होण्याकडे चालला आहे. राज यांनी झेंडा बदलून हिंदुत्वाची वाट धरल्यानंतर आता मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. हनुमान चालिसा पठणाची मोहीम हाती घेतल्यानंतर राज ठाकरे उद्या पुण्यात हनुमानजयंतीच्या निमित्तानं महाआरती करणार आहेत. त्याच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आलाय. त्यामुळे नव्या वाटचालीत त्यांना हिंदू मतं मिळणार का याची चर्चा आता सुरु झालीय...
महाराष्ट्र
![City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 February 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/8a28998de4e3921a4f67ae6c85823c73173937207628890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 February 2025 : ABP Majha
![Uday Samant PC on Sharad Pawar Meet : शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/728348f04fec0d176d370d33cd0ffe95173937237709990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Uday Samant PC on Sharad Pawar Meet : शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले?
![ABP Majha Headlines : 08 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/e7ad8e871fdc6736d01832fe97a46e71173937205182490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 08 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/420e778b83e66a6894c23c83877c0108173936318198590_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा
![ABP Majha Headlines : 05 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/1e86bed809a893fbb134c6a782018ced173936301731990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 05 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement