एक्स्प्लोर

Pooja Khedkar Update : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Pooja Khedkar Update : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

ही बातमी पण वाचा

पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला

IAS Probationers Pooja Khedkar: पुणे : ट्रेनी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि कुटुंबीयांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी ट्रेनी असतानाही आयएएस यांनी जिल्हाधिकारी असल्याप्रमाणे केलेला रुबाब, त्यांच्या खाजगी गाडीवर लावलेला लाल दिवा आणि त्यानंतर आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी पिस्तुल हातात घेत, शेतकऱ्यांवर केलेली दादागिरी यांसह समोर आलेल्या अनेक प्रकरणांमुळे आता पूजा खेडकर (Puja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Director General of Police Rashmi Shukla) यांनी मागवला आहे. 

ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी मागवला आहे. खाजगी गाडीवर अंबर दिव्याच्या वापर करणं, तसेच पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर  यांनी पिस्तूलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावणं यांसह पुजा खेडकर त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत कुठल्या कुठल्या कार्यालयात गेल्या होत्या, याचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत.            

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sharmila Rajaram ABP Majha : दही हंडी सोहळ्याचा उत्साह; 'माझा'वर शर्मिला राजारामसह
Sharmila Rajaram ABP Majha : दही हंडी सोहळ्याचा उत्साह; 'माझा'वर शर्मिला राजारामसह

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Alok Sharma : मराठी समूदायाला बलात्कारी लोकांसोबत जोडणारे वक्तव्य, काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा अडचणीत
मराठी समूदायाला बलात्कारी लोकांसोबत जोडणारे वक्तव्य, काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा अडचणीत
Shivaji Maharaj Statue : शिवरायांच्या पुतळ्याचे घाईगडबडीत अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच, जयंत पाटील उद्या राजकोट किल्ल्यावर जाणार
शिवरायांच्या पुतळ्याचे घाईगडबडीत अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच, जयंत पाटील उद्या राजकोट किल्ल्यावर जाणार
''त्याने मागून पकडलं, किस केलं''; सिनियर अभिनेत्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, अनेक खुलासे
''त्याने मागून पकडलं, किस केलं''; सिनियर अभिनेत्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, अनेक खुलासे
दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं; दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले
दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं; दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Thane Dahi Handi : ठाण्यातील टेंभी नाका येथे एकनाथ शिंदेंची हजेरीSharmila Rajaram ABP Majha : दही हंडी सोहळ्याचा उत्साह; 'माझा'वर शर्मिला राजारामसहDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची जांबोरी मैदानातील दही हंडी उत्सवात हजेरीHarshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Alok Sharma : मराठी समूदायाला बलात्कारी लोकांसोबत जोडणारे वक्तव्य, काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा अडचणीत
मराठी समूदायाला बलात्कारी लोकांसोबत जोडणारे वक्तव्य, काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा अडचणीत
Shivaji Maharaj Statue : शिवरायांच्या पुतळ्याचे घाईगडबडीत अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच, जयंत पाटील उद्या राजकोट किल्ल्यावर जाणार
शिवरायांच्या पुतळ्याचे घाईगडबडीत अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच, जयंत पाटील उद्या राजकोट किल्ल्यावर जाणार
''त्याने मागून पकडलं, किस केलं''; सिनियर अभिनेत्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, अनेक खुलासे
''त्याने मागून पकडलं, किस केलं''; सिनियर अभिनेत्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, अनेक खुलासे
दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं; दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले
दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं; दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले
BMC Recruitment 2024 : बीएमसी कार्यकारी सहायक भरती मधील नियम बदलण्याची विद्यार्थ्यांची मागणी, प्रशासन ठाम, तिढा कधी सुटणार?
कार्यकारी सहायक भरतीतील जाचक अट रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी, बीएमसी निर्णयावर ठाम, पुढं काय घडणार?
Success Story:नोकरीसाठी भटकंती थांबवली, नांदेडच्या शेतकऱ्यानं 3 एकरातील पपईतून काढले 15 लाख!
नोकरीसाठी भटकंती थांबवली, नांदेडच्या शेतकऱ्यानं 3 एकरातील पपईतून काढले 15 लाख!
गौतमीला खुन्नस देणाऱ्या राधाच्या अदा, मुंबईकर फिदा; कोण आहे घायाळ करणारी नृत्यांगणा?
गौतमीला खुन्नस देणाऱ्या राधाच्या अदा, मुंबईकर फिदा; कोण आहे घायाळ करणारी नृत्यांगणा?
Shivaji Maharaj statue: शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खऱ्या मावळ्याने ते फोटो व्हायरल केले नसते, देवेंद्र फडणवीस थेटच बोलले
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खऱ्या मावळ्याने ते फोटो व्हायरल केले नसते, देवेंद्र फडणवीस थेटच बोलले
Embed widget