एक्स्प्लोर
Sangram Jagtap : 'नुसती नोटीस नाही, पक्षातून काढून टाका', Supriya Sule आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी 'दिवाळीत केवळ हिंदूंकडूनच खरेदी करा' असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 'नुसती नोटिस होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे, कारण अशी व्यक्ती समाजात तेढ निर्माण करून देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत आहे,' अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जगताप यांचे विधान पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असल्याचे सांगत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, पहिलगाममध्ये धर्म विचारून लोकांना मारले जात असेल, तर खरेदी करताना धर्म विचारायला काय हरकत आहे, असे म्हणत जगताप यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. या प्रकरणामुळे अजित पवार गटाची चांगलीच अडचण झाली असून, पक्षाच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















