एक्स्प्लोर
Advertisement
Ojas Deotale Asian Games gold medalist : नागपूरच्या मराठमोळ्या ओजस देवतळेची सुवर्ण कामगिरी
आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट कायम आहे. नागपूरच्या मराठमोळ्या ओजस देवतळेने भारताला तिरंदाजीत आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तर अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये पुरुषांच्या एकल तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी भारताला आणखी दोन पदकं मिळवून दिली आहेत. महत्वाचं म्हणजे पुरुष एकेरी तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदकासाठी दोन भारतीय खेळाडूंमध्येच लढत होती. ओजस देवतळे आणि अभिषेक वर्मा या दोन्ही भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पार पडलेल्या अंतिम फेरीत ओजस देवतळेने सुवर्ण पदक पटकावलं.. दरम्यान, ओजसच्या यशाचा नागपुरात जल्लोष करण्यात आला असन, ओजसच्या आई-वडिलांशी संवाद साधलाय ,,
बातम्या
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...
दुपारी २ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM-टॉप हेडलाईन्स 07 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement