एक्स्प्लोर
Advertisement
MVA vs Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्या टीकेवर महाविकास आघाडीचं खणखणीत उत्तर
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांना डिवचल्यानंतर आता महाविकास आघाडीनं जोरदार टीकास्त्र केलंय... काल अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत संजय राऊत, नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यानंतर नाना पटोलेंनी अमृता फडणवीस या आमच्या सुनबाई आहेत... अशी प्रतिक्रिया दिलीय तर अमृता फडणवीस वैफल्यग्रस्त झाल्यात अशी टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केलीय...
महाराष्ट्र
Jayashree Thorat : आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हे दाखल
Sanjay Raut Full PC : मोदी सरकार आल्यापासून देशात जवळपास 28 मोठे रेल्वे अपघात झाले
ABP Majha Headlines : 11 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Radhakrishna Vikhe Patil : प्राणघातक हल्ला करणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
Ladki Bahin Yojana Advertisement : जाहिरातीतून भाजपचा काँग्रेस आणि नाना पटोलेंवर निशाणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement