एक्स्प्लोर
Advertisement
MLA Disqualification : सुनावणीत गोगावले जोमात ; हशाही जोरात
MLA Disqualification : सुनावणीत गोगावले जोमात ; हशाही जोरात हे आमदार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक आगळंवेगळं रसायन आहेत. मंत्रिपदाची इच्छा अनेकांच्या मनात असते, आणि असलीही पाहिजे. त्यात काहीच गैर नाही. पण साधारणतः, मंत्रिपदाच्या शक्यतेबद्दल नेत्यांना विचारल्यावर ते अतिशय सावध उत्तर देतात. पण यांचं तसं नाहीये. मला मंत्री व्हायचंय असं त्यांनी अनेकदा सांगितलंय. पण, त्यांच्या गळ्यात काही मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. आपल्या नेत्यांनाही सांगून सांगून बहुदा ते थकलेत. म्हणून त्यांची स्वारी पोहोचलीय थेट महादेवाच्या दारात. पाहूया हे नेते कोण आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?
Swami Avimukteshwaranand : गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय; अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणतात
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion