एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
नेते मंडळी कोरोनाचे Super Spreader, गर्दी करणे आणि Corona पसरवणे हेचं त्यांचं ब्रीदवाक्य?
राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर नियम पाळणं बंधनकारक आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता हे नियम केवळ सर्वसामान्यांनाच बंधनकारक आहेत अशी परिस्थिती आहे. कारण राजकीय यात्रा, सभा आणि आंदोलनांच्या गर्दीत कोरोनाचे निर्बंध अक्षरश: पायदळी तुडवले जातायत. त्यामुळं ही गर्दी जमवणारे राजकीय पुढारी, त्यांच्या त्यांच्या पक्षांची नेतेमंडळी आणि त्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे त्यांचे कार्यकर्ते हेच खरे कोरोनाचे सुपर स्प्रेडर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP Majha
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची विनंती
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 8 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 06 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement