एक्स्प्लोर

रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

मुंबईतील दहिसर परिसरात भगवती रुग्णालयाच्या जवळील सुधीर फडके उड्डाण पुलाखाली बेवारस अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा पंचनामा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू होते.

मुंबई : पोलीस हे जनतेचे मित्र असतात, तसेच सेवकही असतात. त्यामुळेच, लोकांच्या मदतीसाठी ते कर्तव्य बजावत धावून येतात. कधी अपघाताची (Accident) घटना असो किंवा गुन्हेगारीची असो, पोलिसांकडून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जाते. अनेकदा अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचे, येथील मृतदेहांवर शवविच्छदनाचे सोपस्करही पोलिसांकडूनच (Police) पार पाडले जातात. अशाच एका बेवारस मृतदेहाचा पंचनामान करताना पोलीस उपनिरीक्षकांचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 

मुंबईतील दहिसर परिसरात भगवती रुग्णालयाच्या जवळील सुधीर फडके उड्डाण पुलाखाली बेवारस अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा पंचनामा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू होते. यावेळी, पंचनामा करताना 15 फूट उंचावरून नाल्यात पडून पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. मुकेश खरात असं जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली. बेवारस मृतदेहाचा पंचनामा करत असताना रेल्वेचा भोंगा ऐकून मुकेश खरात हे पंधरा फूट खोल नाल्यात पडले.पुलावरून पडल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून बेशुद्ध अवस्थेत त्यांना बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, खरात यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर, आता पुढील उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget