एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. हरियाणामध्ये पुन्हा कमळ फुलले, बहुमताचा आकडा पार, 49 जागा जिंकत भाजपची हॅट्रिक, काँग्रेसचे स्वप्न भंगले, 37 जागांवरच अडले https://tinyurl.com/2yayr2y7 जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता, 49 जागांसह पूर्ण बहुमत, भाजपला 29 जागा PDP चा सुपडा साफ https://tinyurl.com/3t2ubr9j  

2. हरियाणाचा निकाल येताच चंद्रशेखर बावनकुळेंचा आत्मविश्वास थेट 'सातवें आसमान पर'; म्हणाले, महाराष्ट्रातही असाच निकाल लागेल https://tinyurl.com/92zuuav5 निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5dcbcndc 

3. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवूनही भाजपला फायदा नाही; 10 वर्षांनी निवडणूक, तरीही नॅशनल कॉन्फरन्स पक्षानेच मारली बाजी https://tinyurl.com/3k7nsdjn  हरियाणात प्रतिकूल परिस्थितीतही कल भाजपच्या बाजूने, महाराष्ट्रातील काय निवडणुकांवर परिणाम होणार? https://tinyurl.com/3kvacwbv 

4. महाराष्ट्रात दोन-चार दिवसात आचारसंहिता; विधानसभा निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अंदाज https://tinyurl.com/h9h3jcsu  अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब https://tinyurl.com/585sebnm  

5. अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेले आमदार दीपक चव्हाणही साथ सोडणार https://tinyurl.com/4dnxyutw  फलटणच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्याची वारंवार मागणी, अजित पवार म्हणाले, कळतं का रे तुला,मलाच उमेदवारी मिळणार की नाही माहिती नाही https://tinyurl.com/4cc66w4v 

6. हसन मुश्रीफांनी खेकड्यासारखं पाय ओढले, विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभा राहणार; कागलमध्ये शिंदे गटाच्या वीरेंद्र मंडलिकांनी शड्डू ठोकला,महायुतीत राडा https://tinyurl.com/3vr3htyj  रायगडचा गड शरद पवार भेदणार, शिंदे गटातील नेते माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तुतारी हातात घेण्याच्या तयारीत https://tinyurl.com/3k6pxa6e 

7. धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातील जाळ्यावरून उड्या मारल्या, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी; एसटी प्रवर्गातून अध्यादेश काढण्याची मागणी https://tinyurl.com/bduj9xc8  भाजप नेते आशिष शेलारांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त लढणार, जिंकण्यासाठी आखली रणनीती https://tinyurl.com/yc7tewp6 

8. मी आज बारामतीत,भेटूया का? अजित पवारांचा बिग बॉस विनर सूरजला चव्हाणला फोन, सूरज म्हणाला, दादा प्रयत्न करतो https://tinyurl.com/yrs6d6ws  बुक्कीत टेंगुळ आणणारा 'तो' एक 'राजहंस' ठरू शकतो; गुलिगत सूरजला 'ट्रोल' करणाऱ्यांना किरण मानेंचं सडेतोड उत्तर https://tinyurl.com/43vs79kz 

9. कलाकारांचं मुंबईतील घराचं सप्न साकार! गौरव मोरे, शिव ठाकरे, गौतमी देशपांडे आणि निखिल बनेला म्हाडाची लॉटरी https://tinyurl.com/t5x5mep4  राजू शेट्टींना लॉटरी,खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; पवईतील घराची किंमत 1 कोटी 20 लाख https://tinyurl.com/54p6xze5 

10. विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या  योगेश बैरागी यांना केलं चितपट https://tinyurl.com/5n9xyz4e  माझं नाव घेऊन विनेश फोगाट निवडणूक जिंकली, पण काँग्रेसला बुडवलं; हरियाणाच्या निकालानंतर बृजभूषण सिंहांनी लगावला टोला https://tinyurl.com/yw7273rx 

एबीपी माझा स्पेशल

मविआच्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये मुंबईतील तीन जागांवरुन रस्सीखेच, मतदारसंघ कुणाला मिळणार याची कार्यकर्त्यांना उत्सुकता https://tinyurl.com/yvjp45fm 

हरियाणा विधानसभेच्या गत निवडणुकीत किंगमेकर, यंदा पक्षाचा टांगा पलटी; दुष्यंत चौटालांची अवस्था ना घरका ना घाट का https://tinyurl.com/2cy53hps  

देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं उमेदवारी नाकारली, अपक्ष रिंगणात उतरली; सावित्री जिंदाल यांचा दणदणीत विजय https://tinyurl.com/292zzhpe 

एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 8 PMTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget