एक्स्प्लोर
Advertisement
Lok Sabha 2024 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं, दुसऱ्या टप्प्यात देशात 64.23 टक्के मतदान
Lok Sabha 2024 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं, दुसऱ्या टप्प्यात देशात 64.23 टक्के मतदान देशात आज लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. राज्यात ८ मतदारसंघात तर देशात ८८ मतदारसंघात आज उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात ५३.५१ टक्के मतदान झालंय. तर देशात एकूण 64.23 टक्के मतदान झालंय. विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, परभणी इथे आज मतदान झालं. देशात एकूण १२ राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यातही राज्यात मतदानाचा टक्का कमीच राहीलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Majha Vision 2024:मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा
Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती
Ghatkopar Hoarding Collapse New Video : घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा आणखी एक थरारक व्हिडीओ
Pankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडे
Sanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion