एक्स्प्लोर
I.N.D.I.A Alliance Sabha : शरद पवार,अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे; बीकेसीच्या मैदानावर इंडिया आघाडीची तोफ; सभेसाठी मैदान किती भरलं?
I.N.D.I.A Alliance Sabha : मुंबईतील बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची प्रचार सभा पार पडली. या सभेला तुफान गर्दी पाहायला मिळाली होती.
I.N.D.I.A Alliance Sabha
1/8

मुंबईत पार पडणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेआधी मुंबईत इंडिया आघाडीची प्रचार सभा पार पडली.
2/8

या सभेला इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
3/8

शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे या नेत्यांनी जोरदार भाषणं केलीत.
4/8

बीकेसीच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेसाठी बरीच गर्दी देखील पाहायला मिळाली.
5/8

इंडिया आघाडीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी होती.
6/8

या सभेतून उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.
7/8

तसेच अरविंद केजरीवाल यांनी देखील या सभेला उपस्थिती लावली.
8/8

त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी देखील बरीच गर्दी पाहायला मिळाली.
Published at : 17 May 2024 11:48 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
सोलापूर
महाराष्ट्र


















