रोहित पवारांनी सहकुटुंब बारामतीमध्ये केलं मतदान आहे. आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.