एक्स्प्लोर
Advertisement
भारताचा France सोबत 36 राफेलसाठी करार, जानेवारीपर्यंत आणखी 6 राफेल दाखल होणार
आपल्या हवाईदलाची ताकद वाढवण्यासाठी आणखी तीन राफेल फ्रान्सहून भारतात दाखल होणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता तीन राफेल लढाऊ विमानं गुजरातच्या जामनगर एअरबेसवर दाखल होतील. या तिन्ही विमानांचा अंबाला एरो स्कॉड्रनमध्ये समावेश करण्यात येईल. या तीन राफेलच्या आगमनानंतर, भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातील राफेलची संख्या 29 वर पोहोचेलं. दरम्यान भारतानं फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला असून त्यासाठी 60 हजार कोटी रुपये मोजले आहेत.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement