एक्स्प्लोर
Advertisement
Hingoli : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत बससेवा बंद
Hingoli : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत बससेवा बंद मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सलग दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील बस सेवा बंद आहे.हिंगोलीतील कळमनुरी आणि वसमत या तीनही आगारातील बस सेवा बंद आहे. काल आंदोलन सुरू असताना वसमतहून एक बस पुण्याच्या दिशेने निघाली असता त्या बसला खांडगाव पाटीजवळ पेटवून देण्यात आलं होतं. अशाच पद्धतीने होणार नुकसान टाळण्यासाठी परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?
Swami Avimukteshwaranand : गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय; अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणतात
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion