एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Eknath Shinde Farming Dare Satara : रोटाव्हेटर फिरवला,हळद काढली दोन दिवसांचा ब्रेक,मुख्यमंत्री शेतात
Eknath Shinde Farming Dare Satara : रोटाव्हेटर फिरवला,हळद काढली दोन दिवसांचा ब्रेक,मुख्यमंत्री शेतात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावाला दोन दिवसासाठी आले आहेत. गावच्या यात्रे निमित्ताने आले असताना आज दिवसभर त्यांनी शेतात वेळ दिल्या नंतर जनता दरबारात वेळ दिला. गावातील देवीच्या मंदिरात भरवलेल्या जनता दरबारात जिल्ह्यासह अनेक भागातून आलेल्या पिडितांच्या समस्या समजून घेत लोकांच्या प्रश्नांना वेळ दिला. कडाक्याची थंडी असतानाही लोक त्यांना भेटण्यासाठी थांबले होते. सुमारे अडिच तासाच्या भेटी दरम्यान त्यांनी अनेक समस्यांचा निपटारा त्याच ठिकाणाहून केला.
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP Majha
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची विनंती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement