एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Disha Salian Case : दिशा सॅलियनप्रकरणी एसआयटी स्थापन होणार, Sunil Prabhu यांची प्रतिक्रिया
Disha Salian Case : दिशा सॅलियनप्रकरणी एसआयटी स्थापन होणार, Sunil Prabhu यांची प्रतिक्रिया
Disha Salian Death Case SIT: राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणी (Disha Salian Case) अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
![Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 Dec 2024 : 05 PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/b8ce0add152bf595faa00565fd40f711173383230558290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 Dec 2024 : 05 PM
![Nana Patole Markadwadi : नाना पटोले मारकडवाडीत दाखल; पडळकर, खोत यांच्याबाबत काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/0fa861717d65fcc329d6fb48b204514d173382980695190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nana Patole Markadwadi : नाना पटोले मारकडवाडीत दाखल; पडळकर, खोत यांच्याबाबत काय म्हणाले?
![Onion Insurance Fraud : महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात कांद्याच्या पिकात विमा उतरवण्यात मोठा घोटाळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/23459b00d47182b8e50aec0f2ace159d173382943803590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Onion Insurance Fraud : महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात कांद्याच्या पिकात विमा उतरवण्यात मोठा घोटाळा
![ABP Majha Headlines : 04 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/76d44e7b50799a638b310cade3b748c1173382911914490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 04 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/79845f2099b9a7b22f2cb29c31e26b2d1733822992872976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement