एक्स्प्लोर
Advertisement
Covishield | 'कोव्हिशिल्ड' नावाचा वाद व्यावसायिक न्यायालयात, सीरम विरोधात नांदेडच्या कंपनीकडून दावा
कोरोनावर प्रभावशाली म्हणून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं लस बनवली. सीरमच्या कोव्हिशील्ड लशीला भारतात आपत्कालीन वापराला मंजुरी देखील मिळाली आहे. मात्र या लशीच्या CoviShield या नावावर नांदेड येथील क्युटीस बायोटीक या कंपनीने हरकत घेतली होती. त्या अनुषंगाने दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याला सीरमकडून न्यायालयाच्या कार्य क्षेत्रावर (territorial Jurisdiction) आक्षेप घेतला होता. हे प्रकरण फक्त व्यावसायिक न्यायालयात (commercial court) चालू शकते असा युक्तिवाद केला होता. अपेक्षेप्रमाणे क्युटीस बायोटेक हा वाद नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात घेऊन जाईल असा अंदाज बांधून सीरमने नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात कॅव्हेट टाकून ठेवली होती. परंतु क्युटीस बायोटेकने थेट पुण्याचे न्यायालय गाठले आहे.
Tags :
Corona Cases In India Coronavirus Today News India Covid 19 News Coronavirus Dry Run Corona Vaccine Cost New Covid Variant New Covid Variant Cases In India New Covid 19 Strain India Qutis Biotech Coronavirus India News Dry Run Coronavirus India India News Covishield New Coronavirus Strain New Covid 19 Strain Cases In India New Covid 19 Strain Coronavirus News Coronavirus Vaccine Covid 19 Vaccine Coronavirus Covaxin Bharat Biotech Corona Vaccine Corona Vaccinationमहाराष्ट्र
ABP Majha Headlines : 7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
मुंबई
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement