एक्स्प्लोर
Advertisement
Osmanabad : तुळजाई मंदिरात Chhatrapati Sambhaji Raje यांचा अवमान, मंदिर संस्थान कडून गैरवर्तन
महाराष्ट्राची आदिमाया आदिशक्ती आई श्री तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील शभवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. काल संध्याकाळी 9 वाजता दरम्यान युवराज संभाजीराजे छत्रपती आले होते यावेळी मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून प्रतिबंध केला गेला. सरकारी नियम दाखवत महाराजांना मंदिरातील सिंह गाभारा जवळ जाण्यापासून रोखले. राजेंनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी नम्र विनंती करून देखील त्यांना आतमध्ये प्रवेश करू दिला गेला नाही.मंदिरातीळ कंत्राटी पध्दतीने कामावर असलेल्या अन मंदिर प्रशासनातील कर्मचारी यांनी गैरवर्तन केले.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News
Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ
Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion