एक्स्प्लोर
Advertisement
Solapur Shrikant Deshmukh: भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा
भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झालाय. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पुण्यातल्या डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नाचं आश्वासन देऊन देशमुख यांनी फसवल्याचा आरोप महिलेनं केलाय. तसंच पुणे, मुंबई, सोलापूर आणि सांगली इथं हॉटेलमध्ये वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचा आरोपही महिलेनं केलाय. पीडित महिलेनं आरोप केल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
महाराष्ट्र
Narendra Modi Speech Chimur|मराठीतून भाषणाला सुरुवात, मविआ म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी, मोदींची टीका
Aaditya Thackeray Speech Georai | गद्दारांचा समाचार, राज्यातील प्रकल्पावरून मोदी-शाहांना सुनावलं
Eknath Shinde Amravati : त्यांना कायमचे बाहेर पाठवून द्या; शिंदेंची राणा दाम्पत्यावर जहरी टीका
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sharad Pawar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement