एक्स्प्लोर
Advertisement
BJP Loksabha Election : लोकसभेवर डोळा, भाजपचा मेगाप्लॅन; एबीपी माझाकडे
BJP Loksabha Election : लोकसभेवर डोळा, भाजपचा मेगाप्लॅन; एबीपी माझाकडे ६ डिसेंबरलाच झीरो अवरमध्ये आम्ही तुम्हाला आगामी लोकसभा निवडणुकांची तारीख कधी जाहीर होणार... याची तारीख सांगितली होती.. एबीपी समुहाच्या विशेष सुत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारीत अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील. निवडणूक नियोजित वेळापत्रकाच्या एक महिना आधीच होण्याचीही शक्यता आहे.. असं वृत्त आम्ही दिलं होतं.. आणि आता तिच तारीख जवळपास निश्चित झालीय असं म्हणावं लागेल.. कारण, आज नागपुरात पार पडलेली महाराष्ट्र भाजपची बैठक.. आणि त्या बैठकीतला भाजपाचा मेगाप्लॅन..
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
ABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhajinagar : देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेत गोंधळ
T Raja Singh Speech : भिवंडीतल्या धर्मसभेत भाजप आमदार टी.राजा सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement