एक्स्प्लोर

Bharati Lavekar meet Devendra Fadnavis : लव्हेकरांना उमेदवारी जाहीर न झाल्याने फडणवीसांच्या भेटीला

Bharati Lavekar meet Devendra Fadnavis :  लव्हेकरांना उमेदवारी जाहीर न झाल्याने फडणवीसांच्या भेटीला

हेही वाचा : 

 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे.   लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. कोणत्याही अटी न ठेवता राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. आता राज ठाकरेंनी लोकसभेला केलेल्या मदतीची बिनशर्त परतफेड महायुतीकडून केली जाणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे.  एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा- काही जागांवर पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिदी देखील समोर येत आहे.  मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री शिंदे-फडणवीस-ठाकरेंमध्ये दोन तास चर्चा झाली. शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर ही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता महायुती आणि मनसेच्या पुढील निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.   विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी- लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व देशासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण हा पाठिंबा केवळ लोकसभा निवडणुकीपुरताच असेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. राज ठाकरे यांच्या या निर्णयावर महाविकास आघाडीने बरीच टीका केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला केलेल्या मदतीची बिनशर्त परतफेड केली जाईल, असे सांगितले जाते.

महाराष्ट्र व्हिडीओ

Nana Patole Markadwadi  : नाना पटोले मारकडवाडीत दाखल; पडळकर, खोत यांच्याबाबत काय म्हणाले?
Nana Patole Markadwadi : नाना पटोले मारकडवाडीत दाखल; पडळकर, खोत यांच्याबाबत काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Kurla Bus Accident Update : चालकाने मद्यपान केलेलं नाही, बेस्ट महाव्यवस्थापकांचा दावाNana Patole Markadwadi  : नाना पटोले मारकडवाडीत दाखल; पडळकर, खोत यांच्याबाबत काय म्हणाले?Onion Insurance Fraud : महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात कांद्याच्या पिकात विमा उतरवण्यात मोठा घोटाळाABP Majha Headlines : 04 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Embed widget