एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Republic Day 2022 : बीटींग द रिट्रीट सोहळ्यात बदल,कार्यक्रम सांगतेला 'सारे जहॉं से अच्छा' धुन
यंदाच्या बीटींग द रिट्रीट सोहळ्यात गेले अनेक वर्षांपासून सुरू असलेली एक परंपरा मोडीत निघणार आहे. दरवर्षी बीटींग द रिट्रीट सोहळ्याची सांगता महात्मा गांधींच्या आवडत्या गाण्यानं म्हणजेच अबाईड विथ मी या धुननं व्हायची मात्र यंदा या समारंभाची सांगता सारे जहाँ से अच्छा या गाण्याच्या धुननं होणार आहे. भारतीय लष्कराकडून या कार्यक्रमाची विवरण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये बीटींग द रिट्रीट गाण्याचा समावेश नसल्याचं दिसून आलं. या विवरणपत्रानुसार कार्यक्रमात २६ गाण्यांच्या धुन वाजणआर आहेत. विजय घोष, स्वदेशी, अमर चट्टान, गोल्डन अॅरोज कदम कदम बढाए जा, ड्रमर्स कॉल, ए मेरे वतन के लोगो अशा अनेक धुनचा समावेश आहे. काँग्रेसनं मात्र यावर सडकून टीका केली आहे. महात्मा गांधीचा वारसा संपवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आलेय.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8 PM टॉप हेडलाईन्स 11 27 नोव्हेंबर 2024
JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?
Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला
Delhi Meeting On Maharashtra Cabinet: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक
Bawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement