एक्स्प्लोर
Advertisement
Arjun khotkar on Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंची भूमिका पक्षपाती, खोतकरांचा आरोप
Arjun khotkar on Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंची भूमिका पक्षपाती, खोतकरांचा आरोप
शिवसेना आग्रही असलेल्या अनेक जागांवर भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहे..यावरुन महायुतीतील खदखद समोर आलेय.. शिवसेनेच्या जागेवर भाजप कशासाठी गोंधळ घालतंय, आमच्या जागेवर भाजप का हट्ट करतेय. असा संतप्त सवाल अर्जुन खोतकर यांनी केला. तसंच तिढा निर्माण होत असेल तर एक घाव दोन तुकडे व्हायला पाहिजेत असं वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी दिले.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 06 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
ABP Majha Headlines : 05 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Praful Patel : मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement