एक्स्प्लोर
Advertisement
Anil Parab: Sharad Pawar यांच्या उपस्थितीत 22 कर्मचारी संघटनांशी चर्चा- अनिल परब ABP Majha
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य करुनही विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला होता. हा प्रश्न सुटावा, यातून मार्ग निघावा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि कर्मचारी कृती समिती यांच्यात चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली.
महाराष्ट्र
Parbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
राजकारण
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement