एक्स्प्लोर

Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले

Pune Crime : संबंधित प्रियकर प्रेयसीला तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडं ये असं म्हणत होता. त्यामुळे भांडणे होत होती. त्यामुळे या भांडणाला वैतागून मित्रासोबत मिळून प्रियकराला दगडाने ठेचले.

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी वडाचा मळा परिसरात प्रेम संबंधातून आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसीने तिच्या  प्रियकराला दगडाने ठेचून मारहाण केली. या घटनेची दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याने व्हायरल झाली आहेत. दगडाने केलेल्या मारहाणीत प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. 

तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडं ये

संबंधित प्रियकर प्रेयसीला तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडं ये असं म्हणत होता. त्यामुळे वारंवार प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात भांडणे होत होती. त्यामुळे या भांडणाला वैतागून मित्रासोबत मिळून प्रियकराला दगडाने ठेचले. दगडाने केलेल्या मारहाणीत प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांत प्रेयसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास विठ्ठल चव्हाण यांच्या विरोधात भा. न्या. सं .109, 115 (2) , 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फिर्याद देणारा नवराच मुख्य आरोपी निघाला 

दरम्यान, अज्ञात व्यक्तींनी बायकोचा खून केल्याची फिर्याद देणारा नवराच आरोपी निघाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामुळे नवऱ्यानेच पत्नीला शॉक देऊन तसेच गळा आवळून खून केल्याचे तपासात उघडकीस आले. शीतल स्वप्नील रणपिसे (वय 23, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरुर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती स्वप्नील शामराव रणपिसे (वय 26) याला अटक करण्यात आली आहे. शिरुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्वप्नील उच्चशिक्षित असून सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र, त्याचा स्वभाव संशयी होता. शीतल 3 जुलै रोजी घरात एकटी होती. दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील घरी आला. तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने शीतलच्या मोबाइलवर संपर्क साधला तेव्हा तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने चुलतभाऊ रणजितला बोलवून घेतले. घरात मागून प्रवेश केल्यानंतर शीतल घरात बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळली होती. तिच्या अंगठ्याला इलेक्ट्रिक वायरने शॉक दिला होता. शीतलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित  केले.

नवविवाहित तरुणीचा खून झाल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. तपासात स्वप्निलवर संशय बळावला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Manoj Jarange : मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतंKshitij Thakur PC| राजन नाईक लाईट बंद करून लपलेले, मर्द असले तर, क्षितिज ठाकूरांची स्फोटक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 19 November 2024Anil Deshmukh Discharge : अनिल देशमुख यांना रुग्णालयातून  डिस्चार्ज ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Embed widget