एक्स्प्लोर
Advertisement
Amol Mitkari : ...तर आज जनते समोर सरकारचा बुरखा फाडू, सीमाप्रश्नावरुन मिटकरी आक्रमक
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यात आमदार निवासातील उपहारगृहातील टॉयलेटमध्ये कपबशा धुतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र राज्याच्या बांधकाम विभागाने हे आरोप फेटाळलेत, मिटकरींनी ट्वीट केलेला व्हिडीओ आमदार निवासातील कँटिनचा नसून तो दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणचा असल्याचा दावा बांधकाम विभागाने केलाय. दरम्यान याविरोधात आज सभागृहात हक्कभंग आणणार अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिलीेये..
महाराष्ट्र
Solapur Sangram Morcha : सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांचा मोर्चा
Yugendra Pawar on Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईल
Laxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगे
Manoj Jarange Sambhajinagar PC : काही जणांना थुंका चाटायची सवय असते, लक्ष्मण हाकेंना टोला
ABP Majha Headlines : 12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
सोलापूर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion