Amol Kolhe on Devendra Fadnavis:दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न?अमोल कोल्हे काय म्हणाले?
Amol Kolhe on Devendra Fadnavis:दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न?अमोल कोल्हे काय म्हणाले?
ऑन मराठा आरक्षण बैठक मुंबई मध्ये मराठा आरक्षण संदर्भात बोलाविलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित नसल्याने मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला नंतर याला खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिउत्तर देत सरकारने जनतेत संभ्रम आणु नये महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली असून मागेच मराठा आरक्षणा बाबत मुख्यमंत्री यांचा व्हिडीओ समोर आला होता आपण काय बोलायचे आणि निघून जायचे या मध्ये त्यांची काय भूमिका आहे हे समजणे गरजचे असून सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा तोडगा सरकारने काढणे गरजेचे ऑन मुख्यमंत्री राज्यात अशांतता राहावी असे मुख्यमंत्री यांनी टीका केली यात कोणते तथ्य नसून महायुती चे सरकार आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आहे यात सरकारने काय भूमिका घेतली हे सरकारने स्पष्ट करावे ऑन रेल्वे नावात बदल भाजपाच्या सरकार मध्ये नावे बदलणे हेच दिसतंय, नावे बदलून तरी सुधा महानगरामध्ये पाणी साचाने थांबत नाही ,विमान तळाची छत कोसळणे थांबत नाही ,रेल्वे चे अपघात थांबत नाही ,नावे बदलण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळणे महत्वाचे ऑन विधासभा शिंदे जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वा खाली महायुती ची विधानसभा निवडणूक लढविली जाणार होती मात्र आता देवेंद्र फडणवीस यांचा पंख छाटण्याचा प्रकार दिल्लीच्या शिरसस्त नेत्यांकडून होत असेल असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी फडणवीस यांना डिवचले ऑन शिरूर पाऊस राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत असेल शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र पावसाने दांडी मारली त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याने आज शिरूर चे खासदार अमोल कोल्हे जनता दरबारातून धरणाचे पाणी पातळी आणि पाणी नियोजनाचा आज आढावा घेणार आहे