Eknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली
Eknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली
तदारांचा विश्वास आहे अनेक वर्ष मला या मतदार संघाने निवडूण दिलाय त्यांचा थापानामा आहे आमचा वचननामा चोरलाय त्यांना पैसै द्यायचे नाहीएत फसवायच आहे निवडणूकीत खोटी आश्वासन द्यायची आहेत पहिल्यांदा वचननामा चोरलाय आमच सरकार बहिणांना मदत करतय विकासाच्या मारेक-यांना जनता मदत करणार नाहीए मोदी आणि शाह यांनी राज्यात अनेक सभा घेतल्यात ही निवडणूक आम्ही विकासाच्या नावाखाली लढणार आहे मुख्यमंत्री यांची महा विकास आघाडीच्या जाहीर नाम्यावर टीका, तो महाराष्ट्र नामा नसून थापा नामा आहे - मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर देखील सीएम यांनी केली टीका अमित शाह यांनी आम्हाला निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले, काही सूचना दिल्या





















