(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024
फडणवीसांचा विजय ही महाराष्ट्राची इच्छा म्हणणाऱ्या अमित शाहांचे सूर काहीसे बदलले, निकालानंतर तिन्ही पक्ष बसून मुख्यमंत्रिपदाबद्दल ठरवतील, अमित शाहांकडून स्पष्ट
विधानसभेसाठी भाजपचं संकल्पपत्र तर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध, दोन्ही जाहीरनाम्यात योजनांची चढाओढ
अजित पवारांना नेता केलं असतं तर पक्ष फुटला नसता, अमित शाहांचं टीकास्र... दादांच्या तुलनेत किती पदं दिली सांगा, सुप्रिया सुळेंचा पलटवार तर आदित्य ठाकरेंचं जय शाहांच्या बीसीसीआयच्या सेक्रेटरीपदावर बोट
निकालानंतर उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ठाकरेंच्या प्रश्नावर पारा चढलेल्या अमित शाहांचं उत्तर, पूर्ण बहुमताचं सरकार आणण्याचा विश्वास व्यक्त
लाडकी बहीण योजनेवरून महिलांना धमकावणारे भाजप खासदार धनंजय महाडिकांवर आचारसंहिता भंगाचा आरोप, निवडणूक आयोगाची नोटीस, तात्काळ उत्तर देण्याचे आदेश
भाजपच्या संगतीचा परिणाम, धनंजय महाडिकांवर टीका करताना सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, तर हा सत्तेचा माज, ठाकरेंच्या शिवसेनेचं टीकास्त्र