एक्स्प्लोर
Advertisement
Ambadas Danve Full PC : ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण
Ambadas Danve Full PC : ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण
मराठवाड्यातील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार अशा चर्चा रंगल्या आहेत. अंबादास दानवे लोकसभेचं तिकीटन मिळाल्याने नाराज असल्याने महायुतीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आल्या होत्या. याबाबत अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या सर्व बातम्या खोट्या असल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावल विरोधकांना लक्ष्य केलं आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 PM 07 October 2024
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : पहिली अडीच वर्षे सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपची तयारी होती
Abhijit Adsul VS Navneet Rana : आम्ही आता गप्प राहणार नाही, अडसूळ यांचा राणांवर पलटवार
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 07 OCT 2024 : 07 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion