एक्स्प्लोर
Advertisement
Ashadhi Ekadashi:संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत 23वारकरी कोरोना पॉझिटिव्ह
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत 23 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच उभा राहिलाय. उद्या या सर्वांच्या संपर्कातील वारकऱ्यांचा शोध घेतला जाईल आणि मगच प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित वारकऱ्यांची चाचणी सुरु आहे. गेल्या दोन दिवसांत 164 वारकऱ्यांपैकी 23 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.
महाराष्ट्र
Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले
Nandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Palghar Heavy Rain : पालघरमध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी, भात शेतीचे मोठे नुकसान
Nashik: Jyotirao Phule, Savitribai Phule यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पणानंतर आतषबाजी
Palghar Farmers Loss : कापणीला आलेल्या भातशेतीचं मोठं नुकसान, तातडीने मदत करा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion