Ajit Pawar On Ladki Bahin Yojna : पैसे लाटले तर तुरुंगात रवानगी, योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना दादांची तंबी
Ajit Pawar On Ladki Bahin Yojna : पैसे लाटले तर तुरुंगात रवानगी, योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना दादांची तंबी
सुनील तटकरे यांचं भाषणं सुरू होण्यापूर्वी स्टेजजवळ अतिषबाजी करण्यात आली. त्यावेळीं स्टेजजवळ आग लागल्याचे पाहायला मिळालं. जवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांनी तात्काळ सिलेंडरच्या माध्यमातुन आग विझवली सुनिल तटकरे- IMP-Z:2109MUMBAIsudhakar ghare photo मागचा काही दिवसांपासून सुनिल तटकरे यांच्या जवळचे कार्यकर्ते सुधाकर घारे शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेणार अशी चर्चा होती. मात्र आज सुधाकर घारे श्रीवर्धन येथे सुरू असलेल्या सभेत स्टेजवर आहेत जरी महायुतीत आम्ही सहभागी झालो असलो तरी आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार सोडलेले नाहीत म्हणुन नितेश राणे सारखा आमदार बेताल वक्तव्ये करतोय. आम्ही त्याचा जाहीर निषेध केला आहे. आम्ही एनडीएत सहभागी झालो आहे म्हणुन विचार सोडलेला नाही श्रीवर्धन ते हरीहरेश्र्वर पर्यंत 16 किमी चा पुल करावा. डिसेंबर मध्ये तुम्हीच अर्थसंकल्प माडणार आहात त्यावेळीं हे काम मार्गी लावा सुनील तटकरे वातावरण बदलत आहे असे बोलले जात आहे पण नोव्हेंबर मध्ये ज्यावेळी निवडणुका होतील तेव्हा महायुतीच सरकार येईल अर्थसंकल्प डिसेंबर मध्ये सप्लिमेंटरी तुम्हिय मांडाल तेव्हा आमच्या पुलांना परवानगी द्यावी अंतुले यांनी निर्धार योजना आणली आणि अजित दादा यांनी पुढचे पाऊल टाकत लाडकी बहीण आणली राज्याच्या नेतृत्वावर टीका केली आहे हया योजनेवर टीका करताना ही योजना फसवी असे म्हँटल उच्च न्यायालयत मविआ गेले पण तिथे त्यांना छपराक देण्यात आली नंतर ते म्हंटले पैसे येणार नाही पण पैसे तुमच्या खात्यात आले महाराष्ट्राने आगळावेगळा विक्रम केला आहे मी नम्रपणे सांगतो ही योजना बंद होणार नाही हया सगळ्यात अपप्रवृत्तीला दाबल माझ्या श्रीवर्धन आणि रायगडने घासून नाही ठासून लोकसभेवर पाठविल NDA ची बैठक झाली वाढवण बंदराची बैठक होत होती पण मी त्य सोबत दिगी चे फोर्ट चा मुद्दा माझ्या अंगावरची राजकीय उतरायच्या आधी ४० हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक तिथे आली अजित पवार बोलत आहेत मागचा बजेट मध्ये 10 वा अर्थसंकल्प सादर केला. आम्ही या अर्थसंकल्पाचा माध्यमातून घरगुती काम करणारी महिला, कचरा गोळा करायला जाणारी महिला अशा छोट्या छोट्या घटकाला मदत देण्याचा प्रयत्न आम्ही केला. शेवटी त्या महिलेला सुद्धा वाटतं ना स्वतःसाठी काहीं घ्यावं म्हणुन आम्ही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. काहीं लोकं चेष्टा करतात की दीड हजार रुपयात काय होणार ? अरे तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार गरिबांची परिस्थीती. सातारा जिल्ह्यात एक पट्ट्या असा निघाला की त्याने बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढले एक पँट शर्ट एक सहावारी, नववारी, लांब केस, मोठे केस असे फोटो काढले आणि 28 त्रिक पैसे बायकोच्या खात्यावर घेतली. लगेच आम्हाला कॉम्पुटरवर कळलं आम्ही लगेच त्याला पकडला. कोणीही चुकीचं काम करायचं नाही नाहीतर मग चक्की पिसिंग चक्की पिसींग एका महिलेने दीड हजार रूपयांची राख्या विकत घेतल्या. त्या महिलेने राख्या विकल्या त्यातून तिला 20 हजार रुपये मिळाले आता विरोधी पक्षातील एकजण म्हणाला की लाडक्या बहीण योजनेचें पैसे बंद करा.... तुझा काय पोटात दुखःतय... तुला काय कळणार गरिबाच दुःख