एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar Puntamba : पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात, शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
२०१७मध्ये ऐतिहासिक शेतकरी आंदोलन करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यात आजपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. शेतात ऊसाचं पीक उभं आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही. तर द्राक्ष आणि टरबूज फेकून देण्याची वेळ ओढावली आहे. तर, वीजेच्या संकटानेही शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे आंदोलनाचं हत्यार उगारत असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. आजपासून ५ जूनपर्यंत पुणतांब्यातील शेतकरी गावात धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये आंदोलनात राज्यभरातले शेतकरी सहभागी होणार आहेत. ५ जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिलाय...
महाराष्ट्र
Sahmbhuraj Desai PC : दिल्लीच्या बैठकीत काय काय घडलं? शंभुराज देसाईंनी सांगितली इनसाईड स्टोरी
City 60 | सिटी 60 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एबीपी माझा ABP Majha : 29 NOV 2024
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 29 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स-
Shilpa Shetty ED Raid : अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या घरावर ईडीचा छापा #abpमाझा
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 29 November 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement