एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 30 August 2024

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 30 August 2024

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील ताब्यात, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार मालवणातील राजकोट किल्ल्यावर दाखल, शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनास्थळाची पाहणी

खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर, राजकोट किल्ल्याला भेट देणार, मालवणमधून धडाडणार राऊतांची तोफ

शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचा तर नाही ना? भाजपच्या निलेश राणेंचा गंभीर आरोप, दुर्घटनास्थळी पंधरा मिनिटांत कसे पोहोचले असा सवाल

शिवरायांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळं पडला नाही, प्रत्यक्षदर्शी सुनील खंदारे यांची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, पुतळ्यासाठी वापरलेलं लोखंड गंजल्यानं पुतळा पडल्याचा दावा...

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात, पालघरमधील ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदराचं करणार भूमिपूजन तर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये संबोधित करणार

 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

J. P. Nadda  Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठक
J. P. Nadda  Meeting : सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठक

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
Mamata Banerjee Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Chhagan Bhujbal: अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा
अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

J. P. Nadda  Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठकEknath Khadse  : Devendra Fadnavis And Girish Mahajan खडसेंशी जुळवून घेणार?ABP Majha Headlines : 3 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPrithviraj Chavan : फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
Mamata Banerjee Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Chhagan Bhujbal: अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा
अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा
Eknath Shinde: गणपती बाप्पांना अटक करायचं काम काँग्रेसनं केलंय; धाराशिवमधून मुख्यमंत्री शिंदेंचा संताप
गणपती बाप्पांना अटक करायचं काम काँग्रेसनं केलंय; धाराशिवमधून मुख्यमंत्री शिंदेंचा संताप
Supriya Sule Video : खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद; पक्षाची निशाणी विचारताच हातवारे करून दाखवली
Video : खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद; पक्षाची निशाणी विचारताच हातवारे करून दाखवली
Girish Mahajan : आधी यथेच्छ टिंगल उडवली, आता गिरीश महाजन म्हणतात, भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन
आधी यथेच्छ टिंगल उडवली, आता गिरीश महाजन म्हणतात, भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन
Lalbaugcha Raja: ना रांग, ना धक्काबुक्की; 'लालबागच्या राजा'चरणी अंबानी कुटुंबांचं शिस्तीत दर्शन
ना रांग, ना धक्काबुक्की; 'लालबागच्या राजा'चरणी अंबानी कुटुंबांचं शिस्तीत दर्शन
Embed widget