Sanjay Raut PC : आनंद दिघे जर आज जिवंत असते तर यांना फोडून काढलं असतं- संजय राऊत
Sanjay Raut PC : आनंद दिघे जर आज जिवंत असते तर यांना फोडून काढलं असतं- संजय राऊत
भ्रष्टाचारातून आलेला पैसा असा आनंदाश्रमामधे उडवला जातो
पण तो आनंदाश्रम खऱंच पवित्र आहे का
आनंद दिघे जिथे बसायचे तिथे डाव्या हाताला एक हंटर असतो..
आनंद दिघे जर आज जिवंत असते तर दिघेंनी त्यांना फोडून काढलं असतं
या राज्याच्या संस्कृतीला कलंकीत कऱण्याचं काम शिंदे सरकार करतंय
ज्यांना मुख्यमंत्री गुरू मानतात त्यांनाही यांनी सोडलं नाही
हे दिघेंना गुरू मानतात, पण दिघेंनी त्यांना शिष्य मानलं होतं का
हे पैसे उधळणारे कोण आहेत, हा पैसा आला कुठून आधी याच्यावर शिंदेंनी भाष्य करावं
ज्यांनी गैरवर्तन केलं ते उपमुख्यमत्री आहेत म्हणून निवडणूक आयोग त्याच्यावर कारवाई करत नाही का
नड्डा गणेशदर्शनासाठी आलेत, त्यांच्या पक्षानं त्याची दखल घ्यावी आम्ही कशाला दखल घेणार






















