एक्स्प्लोर

Supriya Sule Video : खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद; पक्षाची निशाणी विचारताच हातवारे करून दाखवली

सुप्रिया सुळे यांनी दौऱ्यात तासगावमधील गणपती मंदिरात सेवा देणाऱ्या विलास जामदार यांची भेट दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पक्षाची निशाणी विचारताच त्यांनी हाताने तुतारी करून दाखवली.

Supriya Sule Video : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळजमधील चंद्रकांत पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांचे हात बळकट झाल्याचे सांगितले. राज्यात नवीन चेहरा म्हणून रोहितकडे आपण पाहत आहोत. राज्यातील सर्वांत मोठी पोलिस भरती आर. आर. पाटील यांच्या काळात झाली. नेतृत्व हे संघर्षातूनच निर्माण होते. एक वर्षापूर्वी पक्ष नेला आणि चिन्हही नेले. पण पांडुरंगाने तुतारी चिन्ह आम्हाला दिले. तुतारी आज वाडी-वस्तीवर पोहोचली असल्याचे सांगितले. 

खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद

सुप्रिया सुळे यांनी दौऱ्यात तासगावमधील गणपती मंदिरात सेवा देणाऱ्या विलास जामदार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये देहबोलीतून संवाद झाला. सुप्रिया सुळे यांनी पक्षाची निशाणी विचारताच त्यांनी हाताने तुतारी करून दाखवली. सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांचे आभार मानणाऱ्या प्रतिक्रिया सुद्धा आली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Supriya Sule (@supriyasule)

एका प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, आदरणीय सुप्रिया ताई.. विलासला मा. आर आर पाटील खूप आवडायचे. त्याच्यामुळेच मा. शरद पवार साहेबही. काल त्याला खूप आनंद झाला तुम्ही त्यांची मुलगी आहात हे माहित होत. त्याने घरी येऊन लगेच आम्हांला सांगितलं की तुम्ही त्याला भेटलात. धन्यवाद ताई त्याला हा आनंद दिल्याबद्दल... त्याचा मा. आर आर पाटील साहेबांसोबतही फोटो आहे. त्याने ते जपून ठेवलेत. मनापासून धन्यवाद. अन्य एका प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, आमचे बंधू विलास जामदार हे जन्मतः मुकबधीर असून गणपती मंदिर तासगांव सेवा देतात. ताई तुम्ही त्याला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. 

दरम्यान, अर्धाकृती पुतळा अनावरणासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे आदींची उपस्थिती होती.

पण काहींना नाती कळली नाहीत 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पैसा, सत्ता येते जाते, पण फक्त नाती टिकतात, पण काहींना नाती कळली नाहीत. बहिणी लोकसभा निकालानंतर लाडक्या झाल्या. पैशाने नाती निर्माण होत नाहीत. या नात्यावरूनदेखील महायुतीत श्रेयवाद होत आहे. आपले सरकार नक्की येणार, असा आशावादही यावेळी व्यक्त केला. रोहित पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पहिला आमदार हा या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून असेल, असा विश्वास व्यक्त केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र; तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी शहरात खळबळ
ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र; तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी शहरात खळबळ
Vladimir Putin : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे रशियन जनतेला शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन; नेमकी टायमिंग सुद्धा सांगितली!
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे रशियन जनतेला शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन; नेमकी टायमिंग सुद्धा सांगितली!
मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
Maharashtra Vidhan Sabha Election : इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik Son in law Sameer Khan Accident : समीर खान यांच्या अपघाताचा CCTV;कारने नेलं फरफटतYashomati Thakur : खासदार Anil Bonde यांच्यावर गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूरNagpur Umred Vidhan Sabha : नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामनेSanjay Shirsat : महायुतीच्या जागावाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार : संजय शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र; तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी शहरात खळबळ
ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र; तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी शहरात खळबळ
Vladimir Putin : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे रशियन जनतेला शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन; नेमकी टायमिंग सुद्धा सांगितली!
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे रशियन जनतेला शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन; नेमकी टायमिंग सुद्धा सांगितली!
मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
Maharashtra Vidhan Sabha Election : इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
Dominique Pelicot : बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; कोर्टात 72 जणांची ओळख पटताच आता नराधम नवरा म्हणतो...
बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; 72 जणांची ओळख पटताच नराधम नवरा म्हणतो...
Bigg Boss Marathi Season 5 Aarya Jadhav : 'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
Sanjay Shirsat: मंगलप्रभात लोढा म्हणाले, माँ अमृता फडणवीस... शिंदे गटाचा नेता म्हणाला, काय हाक मारावी ज्याचा त्याचा प्रश्न
मंगलप्रभात लोढा म्हणाले, माँ अमृता फडणवीस... शिंदे गटाचा नेता म्हणाला, काय हाक मारावी ज्याचा त्याचा प्रश्न
आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार
आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार
Embed widget