![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 June 2024
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 June 2024
विधान भवनात उद्धव ठाकरे - चंद्रकात पाटलांची भेट, अनिल परबांना पाटलांच्या अॅडव्हान्स शुभेच्छा, चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिलं चॉकलेट
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात, कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांचं आक्रमक
राज्याचा विकास दर ७.६ टक्के राहण्याचा अंदाज, आर्थिक पाहणी अहवाल सादर, तर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात ६ व्या नंबरवर
पुण्यानंतर ठाण्यातील अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर, मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानुसार
कारवाईला सुरुवात
आणीबाणी हा देशाच्या घटनेवरचा सर्वात मोठा हल्ला, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात जोरदार टीका
नीट पेपरफुटीचाही उल्लेख
मविआने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावा, संजय राऊतांची अप्रत्यक्ष मागणी, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसेल तर निवडणूक लढता येणार नाही, राऊतांचं वक्तव्य.
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा प्रश्न चर्चेनं सोडवू, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य, तर ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही, सर्वसामान्यांच्या हितासाठी, रोहित पवारांचं विधान.
मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाचा जीआर लवकरच, मंत्रिमंडळ बैठकीत सखोल चर्चा, अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता
भाजपच्या आठवी पास माजी आमदाराचं कोकण पदवीधरच्या निवडणुकीत मतदान केल्याचा आरोप, शाईचं बोट दाखवून फोटो, पण आता म्हणतात मतदान केलं नाही...
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत राज्य सरकारच्या हालचाली, हायकोर्टात ४ जुलैला सुनावणी, स्थगिती उठणार का याची उत्सुकता
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)