एक्स्प्लोर

रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 11PM TOP Headlines : 11 PM 21 September 2024

रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 11PM TOP Headlines : 11 PM 21 September 2024
पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक मुंबईत दाखल... मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं..त्यानंतर आझाद मैदनावर मराठा आंदोलकांचा ठिय्या
'सरकारला राज्यात दंगल घडवायची आहे, धारावी प्रकरणावरून इम्तियाज जलील यांचा आरोप...तर धारावीत जिहादी मानसिकतेचं प्रदर्शन, नितेश राणेंचा हल्लाबोल...
महाविकास आघाडीची २८८ जागांवर चर्चा आणि सहमती, संजय राऊतांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, कुठल्याच जागेवर मतभेद नाहीत असाही दावा...
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक २४ तारखेला, 
तर निकाल २७ सप्टेंबरला, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका...निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर युवा सेनेने दाखल केले होती याचिका...
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडेंच्या उमेदवारीचे राज ठाकरेंनी दिले संकेत...व्हिजन वरळी कार्यक्रमात राजनी केलं देशपांडेंचं भरभरून कौतुक...

महाराष्ट्र व्हिडीओ

रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 11PM TOP Headlines : 11 PM 21 September 2024
रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 11PM TOP Headlines : 11 PM 21 September 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Numerology : प्रचंड हट्टी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हवी ती गोष्ट मिळवूनच राहतात, त्याशिवाय मिळत नाही यांना शांती
प्रचंड हट्टी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हवी ती गोष्ट मिळवूनच राहतात, त्याशिवाय मिळत नाही यांना शांती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 11PM TOP Headlines : 11 PM 21 September 2024Special Report ST Mahamandal : महामंडळ जनतेसाठी की राजकीय सोयीसाठी? जनतेच्या पैशांची उधळपट्टीManoj Jarange VS Laxman Hake:वडीगोद्रीत मराठा, ओबीसी आंदोलक आमनेसामने; राडा कशामुळे ?Special ReportYashwant Manohar : ज्येष्ठ साहित्यिक 'यशवंत मनोहर' यांच्यासारखे लोक काँग्रेसचे गुलाम : वंचित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Numerology : प्रचंड हट्टी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हवी ती गोष्ट मिळवूनच राहतात, त्याशिवाय मिळत नाही यांना शांती
प्रचंड हट्टी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हवी ती गोष्ट मिळवूनच राहतात, त्याशिवाय मिळत नाही यांना शांती
Astrology : तब्बल 500 वर्षांनंतर बनले 3 दुर्मिळ राजयोग; 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 500 वर्षांनंतर बनले 3 दुर्मिळ राजयोग; 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
Embed widget